मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज गोव्याच्या निवडणूक दौऱ्यावर

 
d

मुंबई - 1 फेब्रुवारी, 2022: गोव्यात निवडणुकांचे पडघम आता जोरात वाजू लागले आहेत. एकुण नऊ राजकीय पक्ष रिंगणात उतरले आहेत. भाजप, आप, कॉंग्रेस आणि ऑल इंडिया तृणमूल कॉंग्रेसमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. 

पक्षश्रेष्ठीही आपापल्या उमेदवारांचा गोव्यात जाऊन जातीने प्रचार करत आहेत. आज मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज गोव्यात निवडणुक दौऱ्यावर आहेत. ते संध्याकाळी 4:25 वाजता वर्ण्याच्या महलासा मंदिरात दर्शन घेत पूजा करतील. यानंतर चौहान 4:50 वाजता डाबोलिम मतदारसंघात के, चिकालिम पंचायत हॉलमध्ये भाजपा उमेदवार मौविन गोडिन्होसोबत आणि संध्याकाळी 6:30 वाजता कॉर्टालिम मतदारसंघाच्या के जुआरीनगर मध्ये भाजपा उमेदवार नारायण नायक यांच्यासोबत सभेत भाषण करतील. रात्री ९ वाजता ते भोपाळला परततील.

Koo App
आज शाम गोवा में महलासा मंदिर, वर्ना में दर्शन-पूजन कर हमारे साथी #BJP4Goa के प्रत्याशियों के साथ करूंगा आपसे संवाद। डाबोलिम के चिकालिम पंचायत हाल में श्री मौविन गोडिन्हो जी और कॉर्टालिम के जुआरीनगर में श्री नारायण नाईक जी के साथ जनसभा में साझा करूंगा विचार। आप सादर आमंत्रित हैं। #BJP4India - Shivraj Singh Chouhan (@chouhanshivraj) 1 Feb 2022

From Around the web