जेएल स्ट्रीम: ऑनलाइन स्ट्रीमर्ससाठी सध्याचे हॉटस्पॉट

 
जेएल स्ट्रीम: ऑनलाइन स्ट्रीमर्ससाठी सध्याचे हॉटस्पॉट

मुंबई -  685 दशलक्षांपेक्षा जास्त इंटरनेट यूझर्स भारतात 2025 पर्यंत लवकरच 1 अब्जांचा आकडा गाठतील. त्यामुळे भारत ही सर्वात मोठी ऑनलाइन कंटेंटची बाजारपेठ आहे. देशात 448 दशलक्षांहून अधिक सोशल मीडिया यूझर्स असून त्यात 25 हजारांपेक्षा जास्त इन्फ्लूएंसर्सचे 1000 ते 10 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. सध्या विविध कौशल्ये आणि प्रतिभेच्या तरुण इन्फ्लूएंसर्सनी सोशल मीडिया व्यापलेला आहे.

आपल्याा विविध कौशल्याचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुण ऑनलाइन कंटेंट निर्मात्यांच्या गरजा पुरवण्यासाठी जेएल स्ट्रीम हे सोशल लाइव्ह स्ट्रीमिंग अॅप एक अप्रतिम प्लॅटफॉर्मची सुविधा पुरवत आहे. याद्वारे स्ट्रीमर्सना तत्काळ पैसा कमावतानाच त्यांची पोहोच वाढवणे आणि प्रतिभेचे सादरीकरण करणे वाढवता येईल.

अॅप इन्फ्लूएंसर्सना अधिक आकर्षक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. याद्वारे ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात येतील, तसेच फॅन्स त्यांच्या आवडत्या स्ट्रीमर्सना व्हर्चुअल भेटवस्तूदेखील पाठवू शकतील. या अॅपवर दररोज प्लेस्टोअरवर 5 लाख डाऊनलोड्स आहेत आणि चीन वगळता जगातील  आओएस आणि अँड्रॉइड यूझर्ससाठी ते उपलब्ध आहे.

सर्व ऑनलाइन निर्मात्यांकरिता जेएल स्ट्रीम हा आता नवा हॉटस्पॉट बनण्यामागील काही सुविधा पुढीलप्रमाणे आहेत-

 लाइव्ह व्हिडिओ
केवळ दोन क्लिकद्वारे अॅपवरून यूझर्स लाइव्ह कार्यक्रम सादर करू शकतात. गो लाइव्ह पर्यायावर टॅप करणे आणि तुमचे थोडक्यात वर्णन केल्यानंतर लाइव्ह करता येते तसेच संपूर्ण जगाच्या संपर्कात राहता येते.

  किस-शॉर्ट इंट्रो व्हिडिओ

अॅपद्वारे आपल्याला गंमतीचे तसेच लाइव्हली ओळख देणारे व्हिडिओ टाकता येतात. हे व्हिडिओ रिझ्यूमसारखेच असतात. मात्र त्यात व्हायब्रंट फिल्टर्स आणि पेपी, लायनन्स म्युझिक असते. अशा प्रकारे स्ट्रीमर्स तत्काळ शोधले जाऊ शकतात. तसेच प्रेक्षकांना विशिष्ट स्ट्रीमर कशाचे सादरीकरण करेल, याची पूर्वकल्पनाही येते.

 चॅट आणि वन-ऑन-वन व्हिडिओ कॉल्स

तुम्ही तुमच्या आवडत्या स्ट्रीमर्सशी कोणत्याही वेळी संपर्क साधू शकता,  कोठूनही प्रायव्हेट चॅट किंवा प्रत्यक्ष व्हिडिओ कॉल करू शकता. स्ट्रीमर्सच्या प्रोफाइलवर जाऊन तुम्ही चॅटची सुविधा अनलॉक करू शकता किंवा त्यांना थेट व्हिडिओ कॉल करू शकता.

  तत्काळ पैसा कमवा

उत्साहवर्धक आणि सर्जनशील कंटेंट सादर करून स्ट्रीमर्स त्यांची पोहोच वाढवू शकतात. निर्मात्यांचे चाहते त्यांना व्हर्चुअल गिफ्ट किंवा पैसा प्रोत्साहन म्हणून देतील. या सुविधेचा सर्वात चांगला भाग म्हणजे तत्काळ विथड्रॉअल सिस्टिम. स्ट्रीमर्सना फक्त त्यांचे अकाउंट डिटेल्स, व्होइलाची पडताळणी करावी लागेल व त्यानंतर यूझर्सना थेट पैसे मिळतील.

 जेएल स्ट्रीमविषयी-

जेएल स्ट्रीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला जल्दी लाइव्ह या नावानेही ओळखले जाते. उद्योजक राज कुंद्रा यांनी या प्लॅटफॉर्मची स्थापना केली. त्यांची पत्नी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्‌टी कुंद्रा यांच्यासह ते कंपनीचे प्रमोटर आहेत. कंपनीच्या सल्लागार मंडळावर इंडस्ट्रीतील टॉप द्रष्टे असून यात राज नायक- माजी अध्यक्ष-व्हायाकॉम, बंटी बाहल- आयटीडब्ल्यू प्लेवर्क्स मीडिया अँड एंटरटेनमेंटचे सीईओ तसेच नंदन झा- इस माय ट्रीपचे माजी सीओओ यांचा समावेश आहे. 

जेएल स्ट्रीम हे सोशल लाइव्ह स्ट्रीमिंग अॅप असून ते भारतात तयार झाले असूनही जगभरातील यूझर्ससाठी उपलब्ध आहे. नवी इंटरनेट संस्कृती वापरून प्रत्येक प्रतिभावान आणि कुशल व्यक्तीला रचनात्मक कंटेंट ऑनलाइन तयार करून त्याद्वारे पैसा कमावण्यास मदत करणे, हा या अॅपमागील उद्देश आहे. या अॅपला एक अशी इकोसिस्टिम तयार करायची आहे, जिथे यूझर्स मित्र बनवू शकतील आणि इतर यूझर्सशी संपर्कही साधू शकतील. 

 अधिक माहितीसाठी अॅप डाउनलोड करा किंवा भेट द्या  www.JLStream.com

From Around the web